సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्याच्या मार्गात अडचण निर्माण करणे.
ఉదాహరణ : दरोडेखोरांनी वाटेत बस अडवली.
పర్యాయపదాలు : आडवणे, थांबवणे, रोखणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
अड़चन या बाधा डालना।
Stop from happening or developing.
అర్థం : मनाई करणे वा बंदी घालणे.
ఉదాహరణ : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
పర్యాయపదాలు : अडविणे, थांबवणे, थांबविणे, रोखणे
पाबंदी लगाना।
Command against.
అర్థం : गतिमान वस्तूची गती रोखणे.
ఉదాహరణ : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
అర్థం : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
ఉదాహరణ : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
పర్యాయపదాలు : अडविणे, अडवून धरणे, आडवणे, थांबवणे, रोखणे
किसी को आगे न बढ़ने देना।
Stand up or offer resistance to somebody or something.
అర్థం : पाण्याचा प्रवाह इत्यादी थांबविण्यासाठी बांध इत्यादी तयार करणे.
ఉదాహరణ : बांध बांधण्यासाठी नदीचे पाणी अडवितात.
పర్యాయపదాలు : अडविणे, अडवून धरणे, आडवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
पानी का बहाव आदि रोकने के निमित्त बाँध आदि बनाना।
అర్థం : रोखण्याची क्रिया.
ఉదాహరణ : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
పర్యాయపదాలు : आडवणे, थांबवणे, थांबविणे, रोखणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
ఆప్ స్థాపించండి