అర్థం : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
ఉదాహరణ :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
పర్యాయపదాలు : गुंतणे, गुरफटणे, बांधले जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
ఉదాహరణ :
वहाण चिखलात अडकली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
रुधाँ या रुका हुआ होना।
नाबदान अवरुद्ध हो गया है।అర్థం : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
ఉదాహరణ :
धागा शिवणयंत्रात अडकला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.
ఉదాహరణ :
तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
పర్యాయపదాలు : फसणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :