సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
ఉదాహరణ : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
పర్యాయపదాలు : अडकणे, गुंतणे, गुरफटणे, सापडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
అర్థం : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
ఉదాహరణ : वहाण चिखलात अडकली
పర్యాయపదాలు : अडकणे, रुतणे
रुधाँ या रुका हुआ होना।
Become or cause to become obstructed.
ఆప్ స్థాపించండి