సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : असलेल्या प्रमाणापेक्षा अजून जास्त प्रमाणात असलेला.
ఉదాహరణ : तुला आणखीन पोळी वाढू?
పర్యాయపదాలు : आणखी, आणखीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पहले की मात्रा से अधिक।
(comparative of `much' used with mass nouns) a quantifier meaning greater in size or amount or extent or degree.
అర్థం : ह्या काळापर्यंत.
ఉదాహరణ : आम्ही दोन महिन्यांपूर्वी भेटलो होतो तेव्हापासून आजवर भेटलो नाही
పర్యాయపదాలు : अद्ययावत, अद्याप, अद्यापपर्यंत, अद्यापवर, अद्यापि, आजपर्यंत, आजपावेतो, आजवर, आतापर्यंत, आतापावेतो
అర్థం : असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त.
ఉదాహరణ : बाबा आणखीन चिडले.
पहले की मात्रा से अधिक मात्रा में।
To a great degree or extent.
అర్థం : क्रिया किंवा अवस्थेच्या संदर्भात किंवा न बदलता, न थांबता.
ఉదాహరణ : चपाती अजून गरमच आहे. तो आतादेखील गावीच राहत आहे.
పర్యాయపదాలు : आतादेखील
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
* क्रिया या अवस्था के संदर्भ के साथ या बिना बदलाव, रुकावट आदि के।
ఆప్ స్థాపించండి