అర్థం : ज्याला जात नाही वा ज्याला जातीबाहेर काढले आहे अशी व्यक्ती.
ఉదాహరణ :
इकडे अजात्यांना आश्रय दिला जातो.
పర్యాయపదాలు : कुलहीन व्यक्ती, जातिरहित व्यक्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A person belonging to no caste.
outcasteఅర్థం : जाती नसलेला.
ఉదాహరణ :
आम्हाला अजाती आयुष्य जागायचे आहे.
పర్యాయపదాలు : जातिरहित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :