అర్థం : एका झाडाचे सुगंधी लाकूड.
ఉదాహరణ :
अगरूपासून ऊद बनवतात
పర్యాయపదాలు : अगर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Fragrant wood of two incense trees of the genus Protium.
incense woodఅర్థం : सुगंधित लाकूड असलेले, एक मोठे सदाहरीत हिरवे झाड.
ఉదాహరణ :
अगरच्या लाकडाचा वापर उदबत्ती बनवण्यासाठी होतो.
अगर २० वर्षाचे झाल्यावर त्यापासून ऊद काढतात.
పర్యాయపదాలు : अगर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree