అర్థం : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
పర్యాయపదాలు : अंत, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
समाप्त होने की क्रिया, अवस्था या भाव।
महात्मा गाँधी के मरने के साथ ही एक युग की समाप्ति हो गई।అర్థం : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
जन्म घेणार्याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.
పర్యాయపదాలు : अंत, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर से प्राण निकल जाने के बाद की अवस्था।
जन्म लेने वाले की मृत्यु निश्चित है।అర్థం : शेवटच्या वेळी.
ఉదాహరణ :
शेवटी त्याला यश मिळालेच
పర్యాయపదాలు : अंतिमतः, अंती, अखेराला, अखेरीस, शेवटाला, शेवटास, शेवटी, सरतेशेवटी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अंतिम समय में।
अंततः वह अपने कार्य में सफ़ल हो ही गया।