అర్థం : न थांबता.
ఉదాహరణ :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
పర్యాయపదాలు : अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग, सारखा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।అర్థం : भाग न केलेला वा झालेला.
ఉదాహరణ :
अविभक्त कुटुंबपद्धतीमुळे जसा राष्ट्रीय गुणांचा र्हास झाला, तसा जातीभेदामुळेही झाला.
పర్యాయపదాలు : अविभक्त, अविभाजित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो विभक्त न हो।
हमें भारत की अक्षुण्ण एकता को बनाए रखना होगा।Impossible of undergoing division.
An indivisible union of states.