అర్థం : भाषेच्या उच्चारातील मूळ अवयव.
ఉదాహరణ :
अ हे मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर आहे.
పర్యాయపదాలు : वर्ण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The conventional characters of the alphabet used to represent speech.
His grandmother taught him his letters.అర్థం : वर्णमालेतील वर्ण, स्वर किंवा स्वरयुक्त व्यंजन.
ఉదాహరణ :
राम ह्या शब्दात दोन अक्षरे आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कधीही नाश न पावणारा.
ఉదాహరణ :
आत्मा शाश्वत आहे
పర్యాయపదాలు : अक्षय, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, नित्य, शाश्वत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortal