అర్థం : उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो.
ఉదాహరణ :
माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..
పర్యాయపదాలు : खाते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A formal contractual relationship established to provide for regular banking or brokerage or business services.
He asked to see the executive who handled his account.