సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : दहा अधिक एक मिळून होणारी संख्या"सात अधिक चार यांची बेरीज अकरा होते.".
అర్థం : इंग्रजी महिन्यातील अकराव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ : ह्या महिन्याच्या अकराला माझी शाळा बंद होईल.
పర్యాయపదాలు : 11, अकरा तारीख, ११
అర్థం : दहा अधिक एक.
ఉదాహరణ : मी त्याला अकरा रुपये दिले.
పర్యాయపదాలు : एकादश
ఆప్ స్థాపించండి