అర్థం : अजमास लावणे.
ఉదాహరణ :
परीक्षेतील गुण त्याने अजमासले.
పర్యాయపదాలు : अंदाज बांधणे, अजमासणे, कल्पना करणे, कल्पना बांधणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.అర్థం : असे होऊ शकेल किंवा होईल असे मनाने ठरविणे.
ఉదాహరణ :
मंगला नेहमी अचूक अंदाज करते.
పర్యాయపదాలు : अंदाज लावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसा हो सकता है या होगा ऐसा अपने मन में समझना।
मंगला अधिकतर सही अनुमान लगाती है।Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.