అర్థం : देशातल्या देशात होणारा.
ఉదాహరణ :
ई-मेलच्या वापरामुळे अंतर्देशीय पत्रांचा खप घटला आहे.
मला एक अंतर्देशीय पत्र द्या.
పర్యాయపదాలు : देशांतर्गत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी देश के अंदर का या उसके भीतरी भागों में होने या उससे संबंध रखने वाला।
कृपया मुझे एक अंतर्देशीय पत्र दीजिए।