పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి अंत అనే పదం యొక్క అర్థం.

अंत   नाम

౧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

అర్థం : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

ఉదాహరణ : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

పర్యాయపదాలు : अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
౨. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

అర్థం : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

ఉదాహరణ : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

పర్యాయపదాలు : अखेर, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
౩. नाम / अवस्था

అర్థం : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.

ఉదాహరణ : पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे

పర్యాయపదాలు : अस्त, उच्छेद, नायनाट, नाश, निःपात, लय, विध्वंस, विनाश


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

An event (or the result of an event) that completely destroys something.

demolition, destruction, wipeout
౪. नाम / अवस्था

అర్థం : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

ఉదాహరణ : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

పర్యాయపదాలు : अखेर, इतिश्री, तड, शेवट, समाप्ती

౫. नाम / भाग

అర్థం : एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग.

ఉదాహరణ : ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.

పర్యాయపదాలు : शेवट


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

किसी घटना आदि का निष्पादनीय या अंतिम भाग।

इस पुस्तक का अंत पढ़ने के बाद ही आप किसी निष्कर्ष पर पहुँचेंगे।
अंत, अन्त, उपसंहार
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।