అర్థం : बोटाला सुई टोचू नये म्हणून व सुईस मागून नेट मिळावा म्हणून तर्जनीत घालण्याचे एक धातूचे टोपण.
ఉదాహరణ :
अंगुष्ठान घालून शिवणकामाचा सराव कर
పర్యాయపదాలు : अंगुष्ठान, अंगुस्तन, अंगुस्तान, अंगुस्थान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विशेषकर सिलाई के समय अंगुली पर पहनी जाने वाली पीतल या लोहे की टोपी।
वह कुर्ते में बटन लगाते समय अंगुश्ताना पहने हुए थी।A small metal cap to protect the finger while sewing. Can be used as a small container.
thimbleఅర్థం : बाण वगैरे मारताना हाताच्या बोटाला इजा होऊ नये म्हणून हाताच्या पंज्यात घालण्याचा एक कातड्याचा हातमोजा.
ఉదాహరణ :
धनुर्धराने आपल्या हातात अंगुलीत्राण घातला