అర్థం : तळहाताच्या किंवा तळपायाच्या पुढे निघालेले अवयव.
ఉదాహరణ :
रामला जन्मतःच सहा बोटे होती
పర్యాయపదాలు : बोट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : हाताच्या बोटाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा विस्तार.
ఉదాహరణ :
लिहिताना दोन शब्दांमध्ये एका बोटाचे अंतर ठेवावे.
పర్యాయపదాలు : बोट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The length of breadth of a finger used as a linear measure.
digit, finger, finger's breadth, fingerbreadth