అర్థం : शरीराचा एखादा अवयव कापून वेगळा करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
कर्करोगामुळे त्याच्या पायाचे अंगछेद करावे लागले.
పర్యాయపదాలు : अंगछेद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर का कोई अंग या अवयव काटकर निकालने या अलग करने की क्रिया।
कैंसर के कारण उसे अपने पैर का अंगछेदन कराना पड़ा।A surgical removal of all or part of a limb.
amputation