అర్థం : घराच्या पुढच्या अथवा मागच्या बाजूला मोकळी सोडलेली, पण घराच्या परिसराचाच भाग असलेली जागा.
ఉదాహరణ :
संध्याकाळ झाली की आम्ही अंगणात खेळत बसायचो.
పర్యాయపదాలు : आंगण
అర్థం : घरापुढील मोकळी जागा.
ఉదాహరణ :
बाबा घराच्या अंगणात झोपाळ्यात बसले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The yard in front of a house. Between the house and the street.
front yard