అర్థం : विशिष्ट कामे करणारा शरीराचा भाग.
ఉదాహరణ :
शरीरातील प्रत्येक अंग महत्त्वाचे असते.
పర్యాయపదాలు : अवयव, आंग, गात्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर का कोई भाग जिससे कोई विशेष कार्य सम्पादित होता है।
शरीर अंगों से मिलकर बना है।A fully differentiated structural and functional unit in an animal that is specialized for some particular function.
organఅర్థం : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
ఉదాహరణ :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
పర్యాయపదాలు : अवयव, खंड, घटक, भाग, हिस्सा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.అర్థం : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
ఉదాహరణ :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
పర్యాయపదాలు : काया, कुडी, कूड, देह, शरीर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।అర్థం : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
ఉదాహరణ :
माझी उजवी बाजू दुखते आहे
పర్యాయపదాలు : कड, पार्श्वभाग, बाजू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.