అర్థం : नाटकाचा एक भाग.
ఉదాహరణ :
हे नाटक तीन अंकी आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A subdivision of a play or opera or ballet.
actఅర్థం : नियतकालिकाचा ठरावीक काळाने प्रकाशित होणारा भाग.
ఉదాహరణ :
हा ह्या मासिकाचा पहिला अंक आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भुवई व कान यामधील जागा.
ఉదాహరణ :
उन्हाळ्यात झळ लागल्यास कांद्याचा रस कानशीलावर लावतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
ఉదాహరణ :
दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
పర్యాయపదాలు : आकडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :