అర్థం : पोलिस दलातील असा शिपाई ज्याच्या हाताखाली आणखी काही शिपाई काम करतात.
							ఉదాహరణ : 
							जमावबंदीत मुख्य हवालदार जखमी झाला.
							
పర్యాయపదాలు : मुख्य पोलिस शिपाई, मुख्य हवालदार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह आरक्षी या पुलिस विभाग का कर्मचारी जिसके आधीन कुछ सिपाही रहते हैं।
मुठभेड़ में अधिरक्षी को गोली लग गई।