అర్థం : मनाला भावेल किंवा ज्यात मन रमेल असा.
							ఉదాహరణ : 
							माझ्याकडे सुरस कथांची अनेक पुस्तके आहेत.
							
పర్యాయపదాలు : मनोरंजक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Arousing or holding the attention.
interestingఅర్థం : चांगल्या चवीचा.
							ఉదాహరణ : 
							आजचे जेवण फारच चवदार आहे.
							
పర్యాయపదాలు : चवदार, चविष्ट, रुचकर, स्वादिष्ट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Extremely pleasing to the sense of taste.
delectable, delicious, luscious, pleasant-tasting, scrumptious, toothsome, yummy