అర్థం : ज्या दिवशी काम बंद असते वा लोक ज्या दिवशी नियमितपणे कामावर येत नाहीत.
							ఉదాహరణ : 
							शासनाने रविवारी सुटी जाहीर केली आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : काम करण्याच्या वेळेची समाप्ती.
							ఉదాహరణ : 
							आज संध्याकाळी सुट्टी झाल्यावर मी तुम्हाला भेटेन.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :