అర్థం : एखादे नाटक, एकांकिका इत्यादी मंचावर प्रस्तुत करणे.
							ఉదాహరణ : 
							आज रात्री मुले हुंडा प्रथेवर आधारित एक नाटक मंचित करणार आहेत.
							
పర్యాయపదాలు : मंचित करणे
అర్థం : पुरावा इत्यादी समोर मांडणे.
							ఉదాహరణ : 
							त्याने आपली बाजू मांडण्यासाठी काही पुरावे सादर केले
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* प्रस्तुत करना विशेषकर अभियोग, समीक्षा, आलोचना आदि।
उसने अपनी बेगुनाही के लिए कई साक्ष्य प्रस्तुत किए।అర్థం : प्रस्तुत करणे.
							ఉదాహరణ : 
							त्याने आपले विचार सभेसमोर मांडले.
							त्याने नवा प्रस्ताव मांडला आहे.
							
పర్యాయపదాలు : मांडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :