అర్థం : एखाद्या खेळ इत्यादीमधून किंवा एखाद्या विशेष कामापासून नेहमीसाठी दूर जाणे.
							ఉదాహరణ : 
							कदाचित सचिन विश्वचषकानंतर क्रिकेटमधून संन्यास घेईल.
							
పర్యాయపదాలు : रामराम ठोकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी खेल आदि से या किसी विशेष कर्म से सदा के लिए दूर होना।
शायद सचिन विश्वकप के बाद क्रिकेट से संन्यास लेंगे।