అర్థం : एखाद्या गोष्टीचे व्यवस्थित निरिक्षण किंवा परीक्षण करण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							योग्य प्रकारच्या विवेचनानंतर एखाद्या गोष्टीची सत्यता स्वीकारली पाहिजे.
							
పర్యాయపదాలు : विवेचना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीचे पृथक्करण करून केलेले स्पष्टीकरण.
							ఉదాహరణ : 
							या पुस्तकात अस्तित्ववादाचे विस्तृत विवेचन केले आहे
							
పర్యాయపదాలు : विवरण
అర్థం : विचारपूर्वक निष्कर्ष काढण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							आजच्या बैठकीत तुलसीदासांच्या रचनांचे विवेचन केले गेले.
							
పర్యాయపదాలు : मीमांसा, विवेचना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The process of giving careful thought to something.
consideration