అర్థం : जंगलात राहणारे वा आढळणारे प्राणी.
							ఉదాహరణ : 
							वाघ हा एक वन्यपशू आहे.
							जिम कॉर्बेटसारखे वनचरांवर प्रेम करणारे मानवतावादी लोक विरळाच.
							
పర్యాయపదాలు : वन्यजीव, वन्यपशू, वन्यप्राणी, श्वापद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वन में रहने वाला या पाया जाने वाला पशु।
शेर एक वन्य पशु है।