అర్థం : एखादे काम, घटना इत्यादीसाठी ठिकाण, वेळ इत्यादी निश्चित करणे.
							ఉదాహరణ : 
							पुढच्या महिन्यात घरी जाण्याचा कार्यक्रम ठरविला.
							
పర్యాయపదాలు : कार्यक्रम ठरवणे, कार्यक्रम ठरविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* किसी काम, घटना आदि के लिए स्थान, समय आदि निर्धारित करना।
मैंने अगले महीने घर जाने का कार्यक्रम बनाया है।అర్థం : एखादे काम इत्यादी करण्यासाठी योजना आखणे.
							ఉదాహరణ : 
							हे काम किती दिवसात पूर्ण होईल याची तो योजना तयार करत आहे.
							
పర్యాయపదాలు : योजना तयार करणे, योजना बनवणे, योजना बनविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :