అర్థం : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.
							ఉదాహరణ : 
							तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
							
పర్యాయపదాలు : झुंज देणे, झुंजणे, लढणे, लढाई करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विरोधी को परास्त करने के लिए उसके ख़िलाफ हथियार उठाना।
रानी लक्ष्मीबाई ने अँग्रेज़ों के साथ वीरतापूर्वक युद्ध किया।