అర్థం : पुण्यस्थळी जाऊन तेथे दर्शन, स्नान आणि ब्राह्मणभोजन इत्यादी विधी करण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							माझे वडील दरवर्षी यात्रेला जातात
							
పర్యాయపదాలు : तीर्थयात्रा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धार्मिक उद्देश्य या भक्ति से पवित्र स्थान पर दर्शन,पूजा आदि के लिए जाने की क्रिया।
हर साल हज़ारों लोग अमरनाथ की तीर्थ यात्रा पर जाते हैं।అర్థం : एखाद्या तीर्थक्षेत्रात वा देवस्थानाच्या ठिकाणी देवाच्या उत्सवादिकाच्या निमित्ताने लोकांचे एकत्र जमण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							आषाढी एकादशीला पंढरपुराला यात्रा भरते
							
పర్యాయపదాలు : जत्रा