అర్థం : ज्यात उलट्या व हगवण लागते असा प्राणघातक साथीचा रोग.
							ఉదాహరణ : 
							
							
పర్యాయపదాలు : कॉलरा, जरीमरी, पटकी, मरी, वाखा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An acute intestinal infection caused by ingestion of contaminated water or food.
asiatic cholera, cholera, epidemic cholera, indian choleraఅర్థం : एक संक्रमकरोग ज्यात अनेक लोकांना बाधा होऊन ते दगावतात.
							ఉదాహరణ : 
							गुजरातमध्ये अनेक लोकांना प्लेग या महामारीची लागण झाली होती
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A widespread outbreak of an infectious disease. Many people are infected at the same time.
epidemic