అర్థం : श्रेष्ठास वा इष्टमित्रांस द्यावयाची वस्तू.
							ఉదాహరణ : 
							माझ्या वाढदिवसाला मित्राने मला भेट म्हणून एक पुस्तक दिले
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Something acquired without compensation.
giftఅర్థం : माणसांचा संयोग.
							ఉదాహరణ : 
							बाजारात आज रामाची भेट झाली.
							
పర్యాయపదాలు : गाठ, गाठभेट, भेटगाठ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दो या कई व्यक्तियों के आपस में मिलने की क्रिया।
आज एक अच्छे इन्सान से भेंट हुई है।A small informal social gathering.
There was an informal meeting in my living room.అర్థం : एकमेकांना पाहण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							बाजारात नजरानजर होऊन देखील मोहनशी आमचे बोलणे झाले नाही.
							
పర్యాయపదాలు : दृष्टादृष्ट, नजरानजर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :