అర్థం : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
							ఉదాహరణ : 
							काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
							ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
							
పర్యాయపదాలు : जुर्माना, दंड, नुकसानभरपाई
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी का हर्ज या हानि होने पर उसके बदले में दिया जाने वाला धन।
रेल दुर्घटना में मृत लोगों के परिवार वालों को अभी तक हरजाना नहीं मिला है।