అర్థం : इतके घाबरवणे की लोक काही कामच करू न शकणे.
							ఉదాహరణ : 
							लुटारूंनी केलेल्या हल्ल्यांनी गावकऱ्यांना घाबरवून सोडले.
							
పర్యాయపదాలు : घाबरवून सोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : घाबरवण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
							ఉదాహరణ : 
							त्याने माकडांना कुत्र्याकडून घाबरविले.
							
పర్యాయపదాలు : घाबरवणे, घाबरविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Cause to lose courage.
Dashed by the refusal.