అర్థం : बाहेर हवेत फिरावयास लावणे वा घेऊन जाणे.
							ఉదాహరణ : 
							तो नेहमी आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवतो.
							
పర్యాయపదాలు : फिरवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : व्यायाम वा हवा सेवन करण्याच्या हेतूने हळूहळू चालवणे.
							ఉదాహరణ : 
							परिचारिका रुग्णाला पडवीत फिरवत आहे.
							
పర్యాయపదాలు : फिरवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :