అర్థం : बोटाचा सांधा.
							ఉదాహరణ : 
							माझ्या पेरात खूप दुखते
							
అర్థం : काही विशेष प्रकारच्या वनस्पतींमध्ये आढळणारा, जमिनीखाली सापडणारा एक भाग.
							ఉదాహరణ : 
							पेर टच्च भरले.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बोटातील सांध्यामुळे होणार्या, बोटाच्या तीन भागांपैकी एक.
							ఉదాహరణ : 
							माणसाच्या बोटाला तीन पेरे असतात.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :