అర్థం : काही पदार्थ ठेवण्यासाठी मनुष्याने बनवलेली वस्तू.
							ఉదాహరణ : 
							मी मातीच्या पात्रात दही विकत आणले.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any object that can be used to hold things (especially a large metal boxlike object of standardized dimensions that can be loaded from one form of transport to another).
containerఅర్థం : ज्यात खाण्याजोगा वा पिण्याजोगा गोष्टी ठेवल्या जातात असा धातू, माती इत्यादींना विशिष्ट प्रकारे आकार देऊन बनवलेली वस्तू.
							ఉదాహరణ : 
							कुंभार मातीची भांडी बनवतो
							
పర్యాయపదాలు : भांडे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाण्याचा प्रवाह जिथून वाहतो ती जागा.
							ఉదాహరణ : 
							उन्हाळ्यात हे नदीचे पात्र कोरडे पडते.
							
అర్థం : कथानक, उपन्यास इत्यादींमधली ती व्यक्ती जिचे कथानकामध्ये काही स्थान आहे किंवा चारित्र्याचे वर्णन केले गेले.
							ఉదాహరణ : 
							त्या नाटकात किती पात्रं आहेत.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : काही घेण्यासाठी वा प्राप्त करण्यासाठी योग्य व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							जो पात्र (व्यक्ती) आहे त्यालाच नेहमी दान करावे.
							
పర్యాయపదాలు : योग्य व्यक्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :