అర్థం : पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोपयोगी नौका.
							ఉదాహరణ : 
							पाणबुडीच्या साहाय्याने भारताने युद्ध जिंकले
							
పర్యాయపదాలు : पानबुडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : उंचावरून पाण्यात उडी टाकणे.
							ఉదాహరణ : 
							ह्या तरणतलावात बुडीची स्पर्धा तीन दिवस चालेल.
							
పర్యాయపదాలు : बुडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह खेल प्रतियोगिता जिसमें खिलाड़ी पानी में डुबकी लगाते हैं।
इस तरण-ताल में गोताखोरी तीन दिनों तक चलेगी।అర్థం : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
							ఉదాహరణ : 
							सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
							
పర్యాయపదాలు : टिबुकली, टुबुकली, तडबुंड, पाणबुडा, बुडतुल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
grebe