అర్థం : दुसर्याचे दोष सांगण्याची वा दुसर्याविषयी वाईट बोलण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							कुणाची ही निंदा करू नयेत.
							
పర్యాయపదాలు : कुटाली, दोषवर्णन, निंदा, निंदानालस्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Abusive or venomous language used to express blame or censure or bitter deep-seated ill will.
invective, vitriol, vituperation