అర్థం : एखाद्या मजकुराची मूळाबरहुकूम उतरवून घेतलेली प्रतिकृती.
							ఉదాహరణ : 
							अभिलेखागारातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला त्याने करून घेतल्या
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नाटकातील पात्राने बोलायची वाक्ये.
							ఉదాహరణ : 
							नाटक दोन दिवसांवर आले तरी कोणाचेही संवाद पाठ नाहीत.
							
పర్యాయపదాలు : संवाद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याच्या बोलण्याचे, लिहिण्याचे अथवा वागण्याचे केलेले हुबेहूब अनुकरण.
							ఉదాహరణ : 
							शिवाजी महाराजांच्या हेरखात्यातील प्रमुख बहिर्जी नाईक माणसांच्या, पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आवाजाची व वागण्याची नक्कल करण्यात वाकबगार होता.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A representation of a person that is exaggerated for comic effect.
caricature, imitation, impersonationఅర్థం : एखादा शब्द, वाक्य, लेख इत्यादी बघून जसेच्या तसे लिहिण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							शिक्षकाने दो विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला करताना पकडले.
							
పర్యాయపదాలు : कॉपी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :