అర్థం : दानशील असण्याची अवस्था किंवा भाव.
							ఉదాహరణ : 
							कर्णाची दानशीलताच त्याच्या मृत्यूचे कारण बनली.
							
పర్యాయపదాలు : उदारता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Liberality in bestowing gifts. Extremely liberal and generous of spirit.
largess, largesse, magnanimity, munificence, openhandedness