అర్థం : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
							ఉదాహరణ : 
							आमटी आज झणझणीत झाली होती.
							तिखट जेवण पचण्यास जड असते.
							
పర్యాయపదాలు : जलाल, जहाल, झणझणीत, तिखट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।అర్థం : साधारणपेक्षा मोठ्या आवाजात.
							ఉదాహరణ : 
							देसाईंनी तीव्र स्वरात प्रश्न केला.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Characterized by or producing sound of great volume or intensity.
A group of loud children.