అర్థం : ताड किंवा माड या जाडांची मोठी पाने.
							ఉదాహరణ : 
							झावळीच्या पानांचा फडा बनवतात
							
పర్యాయపదాలు : झावळी
అర్థం : शेतातील गवतारू झोपडी.
							ఉదాహరణ : 
							झोपडीबाहेर गाईसाठी बांधलेला झाप रिकामा होता.
							
అర్థం : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.
							
పర్యాయపదాలు : झेप
అర్థం : तट्ट्या, कामट्या, गवत, झावळी इत्यादींचा केलेला दरवाजा.
							ఉదాహరణ : 
							बाहेर जाताना त्याने झापे लावली.
							
పర్యాయపదాలు : झापा