అర్థం : उग्र, प्रबळ किंवा गंभीर रूप धारण करणे.
							ఉదాహరణ : 
							हल्ली शहरात मलेरियाने जोर धरला आहे.
							उपनगरात गेल्या तासाभरात पावसाने जोर धरला आहे.
							
పర్యాయపదాలు : जोर पकडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उग्र, उत्कट या विकट रूप धारण करना।
शहर में आजकल मलेरिया ने जोर पकड़ा है।