అర్థం : एखाद्याकडून काही जाणून घेण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा विचारणे.
							ఉదాహరణ : 
							कोर्टात वकील साक्षीदाराला खोदून खोदून विचारत होता.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Pose a series of questions to.
The suspect was questioned by the police.