అర్థం : खरकट्या अन्नाचा कण, चुरा इत्यादी.
							ఉదాహరణ : 
							जेवण झाल्यावर तिने सर्व खरकटे उचलून ओल्या फडक्याने लादी पुसली.
							
అర్థం : राहिलेला अपुरा व्यवहार.
							ఉదాహరణ : 
							त्याचे खरकटे आवरता आवरता फार त्रास झाला.
							
అర్థం : न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक.
							ఉదాహరణ : 
							भाजलेली मुगाची डाळ खरकटी नसल्याने धान्यफराळाला चालते.
							
అర్థం : पाण्यात शिजवलेले किंवा मिसळलेले.
							ఉదాహరణ : 
							पीठ दुधात किंवा फळाच्या रसात मिसळलेले असतील तर ते खरकटे होत नाही.
							
అర్థం : ज्याला पाण्यात शिजवलेले अन्न लागले आहे वा त्या अन्नाचा स्पर्श झाला आहे असा.
							ఉదాహరణ : 
							तुझे खरकटे ताट मोरीत घासायला ठेव.