అర్థం : मुसलमान साधु किंवा पीर यांच्या मृत्यूदिनी केले जाणारे कार्य किंवा उत्सव.
							ఉదాహరణ : 
							सूफी फकीराच्या त्या उरूसमध्ये लाखो लोक सामील झाले.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मुसलमान पीर यांची पुण्यतिथी.
							ఉదాహరణ : 
							पीर बाबाची उरूस मोठ्या थाटामाटात साजरी केली गेली.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :