అర్థం : सत्तावीस नक्षत्रांपैकी बारावे नक्षत्र.
							ఉదాహరణ : 
							भग ही उत्तरा नक्षत्राची देवता आहे असे मानतात.
							
పర్యాయపదాలు : उत्तरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सत्ताईस नक्षत्रों में से एक।
उत्तरा-फाल्गुनी चन्द्रमा के पथ पर पड़नेवाला बारहवाँ नक्षत्र है।