అర్థం : आलोचना किंवा टीका करणारी व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							हिंदीतील प्रसिद्ध टीकाकारांनी हिंदी साहित्याला नवीन दिशा दिली आहे.
							
పర్యాయపదాలు : टिप्पणीकार, टीकाकार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Anyone who expresses a reasoned judgment of something.
critic