అర్థం : अश्विनी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक सण.
							ఉదాహరణ : 
							अश्विनीनिमित्त आईने मला पिवळा सदरा आणला.
							
అర్థం : सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले नक्षत्र.
							ఉదాహరణ : 
							अश्विनी ह्या नक्षत्रात दोन किंवा तीन तारे आहेत.
							
పర్యాయపదాలు : अश्विनी नक्षत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चन्द्रमा के मार्ग में पड़नेवाला पहला नक्षत्र।
अश्विनी नक्षत्र के बाद भरणी नक्षत्र आता है।అర్థం : चंद्र अश्विनी ह्या नक्षत्रात असतो तो कालावधी.
							ఉదాహరణ : 
							त्याचा जन्म अश्विनीवर झाला.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह समय जब चन्द्रमा अश्विनी नक्षत्र में होता है।
मेरे भतीजे का जन्म अश्विनी नक्षत्र में हुआ है।